Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
1453いいね 66852回再生

झणझणीत खर्डा चिकन | अस्सल गावरान पद्धतीने तोंडाला पाणी आणणारे झन्नाटेदार,चवदार Chicken Kharda Recipe

साहित्य:
पाऊण किलो चिकन
6/7 हिरव्या मिरच्या (तिखटनुसार)
1 चमचा जिरं
10 लसूण पाकळ्या
अर्धा कप सुक खोबरं
अर्धा कप कोथिंबीर
आलं 2 तुकडे
1 लिंबू
1 चमचा हळद
मीठ चवीनुसार
2 कांदे

コメント