नमस्कार आजच्या व्हिडीओ तुम्हाला पितृपक्षात केली जाणारी मिक्स भाजी बनवून दाखवली आहे. ही मिक्स भाजी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवून दाखवली आहे. चवीला अगदी रुचकर चविष्ट अशी ही भाजी लागते आणि बनवायला तर एकदम साधी सोप्पी भाजी आहे. नक्की बनवून बघा ❤️
मिक्स भाजी साहित्य:
भोपळा
दोडका
भेंडी
वाली
पडवळ
फोडणीसाठी:तेल, लसूण, मिरची, कांदा, ओल खोबरं, कोथिंबीर, मीठ
पितृपक्ष विशेष संपूर्ण जेवण-1
• पितृपक्ष थाळी | पितृपक्षात बनविले जाण...
पितृपक्ष विशेष संपूर्ण जेवण-2
• कमी वेळात झटपट बनवून तयार होणार पितृप...
भरला दोडका:
• गावरान भरला दोडका | सर्वांना आवडेल अस...
コメント